गणिसि काय खल माते
गणिसि काय खल माते, अलंकार केवळ कुजनांते । न विश्वासलव योग्य जयाते ॥ वद का स्मरसी चिरसहवासी । घडली कृति अनुचित या हाते । जनकधर्म कधी त्यजि काय सुते ॥