गवळण होउनियां फिरतां, धरतिल तव पद राजसुता ॥ प्रेमळ कोमल येथ वसें बल, तूंचि नृपति-दल आतां । धन्य धन्य बहु होईल वधुगण, ही मम गवळण नमितां ॥