घन ओथंबून येती
घन ओथंबून येती बनांत राघू ओघिरती पंखावरती सर ओघळती झाडांतून झडझडती घन ओथंबून झरती नदीस सागरभरती डोंगरलाटा वेढित वाटा वेढित मजला नेती घन ओथंबून आले पिकात केसर ओले आडोशाला जरा बाजूला साजण छेलछबिला घन होऊन बिलगला