1 page
घेई छंद मकरंद- प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद, धुंद मिटतां कमलदल होई बंदी भृंग परि सोडिना, ध्यास, गुंजनात दंग