घेउनि ये पंखा वाळ्याचा जा जा जा झणीं ॥ नाजुक ही राणी घाबरि होय उन्हानें, उमटेना बघ वाणी । मधुर सुवासाचें सुंदर झारि भरोनी, आण गडे तूं पाणी ॥