गोड तुझी बासरी, श्रीहरी दिनरजनी रे फुलवित स्वप्ने घुमते मम अंतरी स्वर मुरलीचे पडता कानी वसंत फुलतो वनी-उपवनी गुंगत राही त्रिभुवन अवघे मंजुळ नादावरी तव मुरलीच्या ऐकून नादा हसते फुलते भोळी राधा सदैव माझ्या मनी श्यामला मूर्ति तुझी हासरी