Back
Fitting…

1 page

गुलजार नार ही

गुलजार नार ही मधुबाला
तनुलतेवर गेंद फुलांचे यौवन ये बहराला

गोड गोड बोलुनी खोडकर ओढ लावि हृदयाला
भ्रू-धनुवरती सज्ज करोनी नयनांची शरमाला
चंचल नैना सहज विंधिते चंचल हृदयाला

गुलजार नार ही

गुलजार नार ही मधुबाला
तनुलतेवर गेंद फुलांचे यौवन ये बहराला

गोड गोड बोलुनी खोडकर ओढ लावि हृदयाला
भ्रू-धनुवरती सज्ज करोनी नयनांची शरमाला
चंचल नैना सहज विंधिते चंचल हृदयाला

गुलजार नार ही

गुलजार नार ही मधुबाला
तनुलतेवर गेंद फुलांचे यौवन ये बहराला

गोड गोड बोलुनी खोडकर ओढ लावि हृदयाला
भ्रू-धनुवरती सज्ज करोनी नयनांची शरमाला
चंचल नैना सहज विंधिते चंचल हृदयाला