गुपित मनीचे राया सांगते तुला हे तू नकोस सांगू कुणा तुजविण मज कुणि नाही सजणा हे तू नकोस सांगू कुणा एकान्ती अनुरागी हृदयीचे गुंफुन धागे दिल माझे तुजसंगे मज घेऊन आले वेगे मन सांगताना माझे आढेवाढे घेते क्षण माझे नच ठावे प्रीतीला काय म्हणावे तुजपाशी मी यावे अन् जवळी मला तू घ्यावे तुला पाहताना हे ऐसे कैसे व्हावे