इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव नाचती वैष्णव, मागेपुढे मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई