ईश चिंता निवारील सारी । भाव निश्चल मनें ठेविं तूं त्यावरी ॥ संकटें शत जरी प्राप्त झालीं । सर्व संहारुनी योग्य कालीं । करिल कल्याण तो चंद्रमौली । पूर्ण विश्वास या विप्रवचनीं धरीं ॥