1 page
इथेंचि थारा पराक्रमाला; म्हणोनि देवा जन्म आला ॥ परोपकारें सुखीच झाला, तनूसि झिजवित जगांत ठेला; तो शिकवितो या सेवेला ॥