जा बाळे जा, सुखे सासरी नको गुंतवू मन माहेरी भाग्यवती तू मुली खरोखर लाखामधले एक मिळे घर पणावाचुनी पूर्ण स्वयंवर पुरुषार्थाची होसी सहचरी शब्दांवाचून असते भाषा जाण पतीचे भाव-मनीषा सखी-सचिव तू होई शिष्या वडील-गुरूची करी चाकरी तुझा लाडका अल्लड वावर आता कुठुनी माझ्या घरभर द्राक्षरसाचा मधुर तुझा स्वर पडेल कानी कुठुनी दिनभरी