जा करा कृष्णमुख सुध्या
जा, करा कृष्णमुख सुध्या गुणीं । प्रियापात्रासहि या न्या संगें । नको गृहीं ही डाकिणी । शस्त्रें तव करिं मज मारविते । घालूं न चुके विष ती पतितें । कालसर्पिणी दंशुं पहाते । नये हिचा विश्वास मनीं ॥