जा रे चंद्रा क्षणभर जा ना मेघांच्या पडद्यात नवखी माझी राधाराणी लाजे येथ मनात पहिलीवहिली गोड भेट ही मनात काहूर असेच काही फुलावयाचे इथे फूल रे नव्याच उन्मादात वाट पाहते तुझी रोहिणी मोह कुणाचा इथला अजुनी शिकायची का शृंगाराची अमुची नाजुक रीत पुरे अता ना छळणूक असली तुझ्या प्रकाशी रति रुसली तिच्या मनाचे गुज ऐकू दे मजला अंधारात उद्या रात्रीला पुन्हाच ये पण आज रात्रीची तेव्हा सांगीन मधुराणीची गोड कहाणी तुलाच एकान्तात