जगावेगळी
सुखाचा तिचा गोड संसार होता कुणाची कशी दृष्ट त्या लागली जळी सोडलेले दिवे दूर गेले तरी सर्व नाती तिने सांधली जगावेगळी ! जरी संकटी पावलोपावली उभारी तरी ना तिची भंगली उन्हे सोसुनी दे जगा साउली जगावेगळी !