जागृत ठेवा, लग्नाची ही स्मृति सारी ॥ व्हालचि माता दुहितांच्या कधिं तरी संसारीं । होउं न द्यावा तुम्ही त्यांचा विक्रय बाजारीं ॥