पहाट झाली, उद्यानातुन मंदिरी ये गारवा जळते मी, हा जळे दिवा वचन देउनी नाही आले रातभरी मी रडून जागले सुकली वेणी सुकला मरवा युद्धाविण हो रणी पराजीत रुद्ध मनोरथ निराश मन्मथ आणा चंदन उरी सारवा ज्योत फिकटली हो अरुणोदय पुरुषप्रणय हा केवळ अभिनय स्त्री हृदयाची त्यास न परवा शृंगाराचा लाथडुनी घट गोकुळातला गेला खटनट स्मृती तरी ग माझी हरवा