Back
Fitting…

1 page

जमले तितुके केले तरीही

जमले तितुके केले तरीही करणे उरले काही
नकोस येऊ मरणा अजुनी, जगणे सरले नाही

ऐकुनिया ही आजवरी जी गायिलीत मी गाणी
हसेल जर का कधी कुणाच्या पापणीतले पाणी
सार्थकता स्वरयात्रेची या याहुन दुसरी नाही

कुणी न गायिले असले गाईन जेव्हा केव्हा गीत
अखेरचे हे मूक हो‍उनी जावे तेव्हा ओठ
अमर गीत ते युगांतरीचे स्मारक माझे होई