जनी नामयाची रंगली
जनी नामयाची रंगली कीर्तनी तोच चक्रपाणि धाव घेई मुखी हरिनाम नेत्र पैलतिरी देवाची पंढरी मोक्ष वाटे दळिता कांडिता वाहता कावडी चिंतनात गोडी विठ्ठलाच्या चक्र टाकुनीया दळावे हरीने भक्तांचे देवाने दास व्हावे जुळो असे नाते, जळो गर्व-हेवा तुझी आस देवा पांडुरंगा