जन्म दिला मज ज्यांनी, घडिले मन-काया आटली का त्यांची माया? जये सारिका एक चिमुकली जपली तळहाती, तेच का पंख तिचे खुडती? मज आस न दुसरी लाभावा ऋषिवर, आश्रमी रमावें संसारी सुंदर ! मग स्वर्गहि भुलुनि येईल या भूवर ! पुण्याईने ज्यांच्या लाभे दैवत या हृदया निमाली त्यांची का छाया?