जरठबाला । योग असा । भूस्तरीं योग्य व्याकरणिं तसा । योग असा ॥ हिरा तइं दिसे उपलें मघवा श्वानें तुलियेला ॥ न बालरवि त्या बुडत्या । विधुसी संमुख चिर ठेला ॥