जरठ इतुका तरि डौल कसा आहे? । नटुनि सजुनी तरुणांत येऊं पाहे । वृद्ध म्हणतां हा पहा चिडे कैसा । बाल-चेष्टांनीं कृष्ण-कपिच जैसा ॥