जय गंगे भागीरथी ! हर गंगे भागीरथी ! चिदानंद-शिव-सुंदरतेची पावनतेची तूं मूर्ती म्हणुनि घेउनि तुला शिरावर गाइं महेश्वर तव महती ! जगदाधारा तव जलधारा अमृतमधुरा कान्तिमती 'शंकर शंकर, जय शिव-शंकर !' लहरि लहरि त्या निनादती !