जयजयजी बजरंग
जयजयजी बजरंग कपिवर श्री हनुमंता नामस्मरणे दासा होसी जय दाता उचलिलासी द्रोणाचल लंघिलेस जलधी-जल घेऊनिया वानरदल मर्दिलेस राक्षसकुल दशकंठा हातुनिया सोडविली सीता रामदूत हे महान जितेंद्रिय बुद्धिमान अतुल तेज अंजनेय तूच पूज्य तूच ध्येय सर्व सौख्य लाभ होय तुजसी पूजिता