जय जय रमारमण श्रीरंग ! पदारविंदीं सदा रमावा माझा मानस-भृंग ! त्रिभुवन-सुंदर रूप देखुनी लज्जित होय अनंग ! संतजनांच्या कीर्तन-रंगी रंगनाथ हो दंग ! तो करुणाकर, तो कमलाकर जलधर-श्यामल-अंग ! भक्त-चातकां मुदित करितसे दुरित-दैन्य-भय-भंग !