जय कृष्णातटवासा । निजजनभयविध्वंसा । करितें मी नवस असा ॥ भुलुनि मनीं द्रव्याला । मज द्यावें जरठाला । कुमति अशी जनकाला । नच झाली तरि तुजला । लक्ष वाती वरसाला । लाविन रे गिरिजेशा ॥