1 page
जाया कां अवमानिता? । वाया कां विनति, नाथा ! ॥ दशवदनारि नेइ कांतारीं । दीन वदन कांता । मग मज आपण कां त्यजितां ॥