जीवन दु:खावरी जगी
जीवन दु:खावरी, जगी या मरण हीच औषधी जीवन हे जहराचा प्याला काठोकाठ भरुनी प्याला त्या जीवाला मृत्यू गमला केवळ अमृत-निधी