PrintSource

जेथ मित्रा तत्त्वार्थ पहायाला

Jeth Mitra Tatvartha

गो. ब. देवल

जेथ मित्रा तत्त्वार्थ पहायाला ।
शक्ति नसते भूपाललोचनाला ॥

तिथें वक्त्याला दैन्य रोंकडें तें ।
समज अथवा बहु निंद्य मरण येतें ॥