जेव्हां जेव्हां वाढायातें
जेव्हां जेव्हां वाढायातें । येइ सुभद्रा ती त्या यतितें । भुलुनि पाहुनि तद्रूपातें । तैसे नाना ढंग करी ॥ पंक्तीमध्यें नसतों जरि मी । भोळे तुम्हां पाहुनि नामी । भलतें भलतें करितीं स्वामी । निश्चयपूर्वक मज वाटे ॥