दळ उमलत जाते एकेक वर दंवबिंदूंची थरथर मन धुक्यात हरवत जाते अंधारपरतीच्या वाटेवर लख्ख उजळून आले श्वास झाले मोकळे आकाश ! नाते सावरताना माझ्या अश्रूंचा प्रकाश म्हणेल ओली माती, झाले मोकळे आकाश !