दुनिया तुफान मेल नहीं भैया, दुनिया वेड्यांचा बाजार ! दुनिया वेड्यांचा बाजार झांजीबार, झांजीबार, झांजीबार ! एका रात्री इथून पसार दुसर्या रात्री दर्यापार हुश्शार, भाई हुश्शार ! झांजीबार, झांजीबार, झांजीबार ! बुडलो, मेलो, ठार अखेरीस कुठे सुरैया, निम्मी, मीना, नर्गिस लाख खर्चले, वसूल हजार झांजीबार, झांजीबार, झांजीबार ! आली, आली नवी निवडणुक पेरा पैका, मते आपसुख मत चिठ्ठ्यांचे गळ्यात हार झांजीबार, झांजीबार, झांजीबार !