झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात प्रियाविण उदास वाटे रात बरस बरस तू मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात प्रासादी या जिवलग येता कमळमिठीमधे भृंग भेटता बरस असा की प्रिया न जाईल माघारी दारात मेघा असशी तू आकाशी वर्षातुन तू कधी वर्षसी वर्षामागून वर्षती नयने करती नित् बरसात