जिवाला का जिंकियले । हांसत खेळत वश केले । कशी माझी मी नच उरले । राया तुझीच झाले ॥ प्रीतीचा जिव्हाळा, जीवनाला दे उजाळा । तुझे आणि माझे, जग नवलाचे रंगले ॥