Back
Fitting…

1 page

जो भारतीय तो तो

जो भारतीय तो तो, माझा स्वकीय आहे
मी भारतीय आहे

या भारतात माझ्या बहुसाल धर्म-जाती
गुंफी अनेकतेला ऐक्यात देशभक्ती
जो देशभक्त तो तो, मज वंदनीय आहे
मी भारतीय आहे

नाना असोत भाषा, माझा विरोध नाही
प्रीतीस कोणतीही भाषा अबोध नाही
जो सद्विचार तो तो, मज रक्षणीय आहे
मी भारतीय आहे

माझ्यावरील माझा विश्वास गाढ आहे
माझीच मातृभूमी विश्वात वाढ आहे
शांती जगात नांदो, हे थोर ध्येय आहे
मी भारतीय आहे

जो भारतीय तो तो

जो भारतीय तो तो, माझा स्वकीय आहे
मी भारतीय आहे

या भारतात माझ्या बहुसाल धर्म-जाती
गुंफी अनेकतेला ऐक्यात देशभक्ती
जो देशभक्त तो तो, मज वंदनीय आहे
मी भारतीय आहे

नाना असोत भाषा, माझा विरोध नाही
प्रीतीस कोणतीही भाषा अबोध नाही
जो सद्विचार तो तो, मज रक्षणीय आहे
मी भारतीय आहे

माझ्यावरील माझा विश्वास गाढ आहे
माझीच मातृभूमी विश्वात वाढ आहे
शांती जगात नांदो, हे थोर ध्येय आहे
मी भारतीय आहे

जो भारतीय तो तो

जो भारतीय तो तो, माझा स्वकीय आहे
मी भारतीय आहे

या भारतात माझ्या बहुसाल धर्म-जाती
गुंफी अनेकतेला ऐक्यात देशभक्ती
जो देशभक्त तो तो, मज वंदनीय आहे
मी भारतीय आहे

नाना असोत भाषा, माझा विरोध नाही
प्रीतीस कोणतीही भाषा अबोध नाही
जो सद्विचार तो तो, मज रक्षणीय आहे
मी भारतीय आहे

माझ्यावरील माझा विश्वास गाढ आहे
माझीच मातृभूमी विश्वात वाढ आहे
शांती जगात नांदो, हे थोर ध्येय आहे
मी भारतीय आहे