1 page
जो नटला पापें मधुभाषी । जनता कां त्या नेता गणी साचा? ॥ न रुचे करुणा जया । पतनिं तराया । होय वृथा वदतां वाचा ॥