का हासला किनारा पाहून धुंद लाट पाहूनिया नभाला का हासली पहाट? होती समोर माया गंभीर सागराची संगीत मर्मराचे, किलबिल पाखरांची काठावरी उभी मी, तू न्याहळीत पाठ ! चाहूल जाणिवेची स्पर्शातुनी गळाली भारावल्या कळीला जणू पाकळी मिळाली कमलापरी जुळावे ते स्वप्नरम्य हात !