काय करू मी ते सांगा तुम्ही पांडुरंगा जगा आगळे हे कोडे, तुम्हां घालितो साकडे आग मना अवघ्या अंगा, उभा पेटलो श्रीरंगा बाप गेला आई मेली, लोचने ना पाणावली विवेकासी नाही जागा, काय करू मी ते सांगा शिष्य मागतो समाधी, पुत्र मरे बापा आधी काय म्हणावे या भोगा, उलट वाहू पाहे गंगा