काय मला भूल पडलि
काय मला भूल पडलि, भान हरपलें । तें मुख वर केलें परि नाहिं चुंबिले ॥ सुंदरिनें अंगुलिनीं ओंठ झांकिले । नको नको ऐसें ह्मणत तोंड फिरविलें । प्रेमभरें तिनें अर्ध नेत्र मिटियले । ऐशा त्या ऐन रंगि व्यंग जाहलें ॥