काय वधिन मी ती सुमती
काय वधिन मी ती सुमती । नवयुवती अबला, साश्रुलोचना, धरुनि कुरलकुंतल या हातीं ॥ कोमल कुसुमित लता कधींही । लववुनि कुसुमें खुडिलीं नाहीं । आजवरी तीं ॥