कळले तुला काही
कळले तुला काही, कळले मलाही झुकला शिरी मेघ, विझल्या दिशाही कसे काय गाऊ, कुठे शब्द मागू सुखाच्या फुलांचा कसा गंध सांगू नवख्या वयाला ये जाण काही असा धुंद वारा, अशा चंद्र-तारा अशा उंच लाटा बुडाला किनारा कशी रात गेली कुणा भान नाही