कान्ता वंचिता निज पतिता
कान्ता वंचिता निज पतिला संसारी । कठिण खड्ग न्याय करिल । अजि करिं धरितां ॥ सदनीं काय वैर्यांना । देई ठाव कुलांगना? कुलांगारिणी ती पतिता ॥