Back
Fitting…

1 page

कांते फार तुला मजसाठीं

कांते फार तुला मजसाठीं श्रम सखये पडले ।
योग्य नसुनि मी प्रेमाला तव व्यर्थ सखे मजवरि तें जडलें ॥

जरि वरिला असता दुर्योधन । पाहिली तरि असती नेत्रांनीं ।
काय करूं तुज शोधूं कोठें । धैर्य पहा सर्वहि तें खचलें ॥