कन्या सासुर्यासीं जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥ तैसें जालें माझ्या जिवा केव्हां भेटसी केशवा ॥२॥ चुकलिया माये । बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥ जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी