PrintSource

कर हा करीं धरिला

Kar Ha Kari Dharila

गो. ब. देवल

कर हा करीं धरिला शुभांगी ।
सुदिनीं रमाकांतासामोरी ॥

सुखदा सदा मत्स्वामिनी तूं ।
गृहसंपदा उपभोगि सारी ॥