कशी गुलजार मनी फुलली प्रीतीची रागिणी पौर्णिमा धुंद गहिरी बहरली जीवनी भोवती गुंजले सूर ते मखमली स्वप्न झंकारले उमलता पाकळी ही कुणी घातली भर्जरी मोहिनी भारल्या लोचनी मयसभा थाटली वीजपंखी नशा अंतरी दाटली थरथरे शर्वरी कैफ हा प्राशुनी हात हाती असा राहू दे साजणी गीत हे गुंफु दे आज प्राणांतुनी रंगवू प्रणयराग जन्म हा झोकुनी