कशी सावरू मी, सजण दारी आला कशी भेट घेऊ, नसे साज केला बलमा अनाडी आला अवेळी प्रीतीफुलांची बरसात केली मनीच्या मनी राहिली शब्दमाला