कशि या त्यजू पदांला । मम सुभगशुभपदांला ॥ वसे पदयुग जिथें हे । मम स्वर्ग तेथ राहे ॥ स्वर्लोकिं चरण हे नसती । तरि मजसि निरयवसती ती ॥ नरकही घोर सहकांता । हो स्वर्ग मला आतां ॥