काटा रुते कुणालाआक्रंदतात कोणी मज फूलही रुतावेहा दैवयोग आहे ! सांगू कशी कुणालाकळ आतल्या जिवाची? चिरदाह वेदनेचामज शाप हाच आहे ! काही करू पहातोरुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणेहीविपरीत होत आहे ! हा स्नेह, वंचना की,काहीच आकळेना आयुष्य ओघळोनीमी रिक्तहस्त आहे !