PrintSource

कटाव (२)

Katav (2)

गुरु ठाकूर

अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान
काळयेळ इसरलं गडी र्‍हायलं न्हाई भान

चढू लागला रंग, सारी दंग दिनरात
पर मधिच शिंकली माशी झाला की हो घात

मिरगाचा हंगाम दाटला फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ